सर्व वाहकांनी खालील मुद्दे लक्षात असू द्या

 सर्व वाहकांनी खालील मुद्दे लक्षात असू द्या....


👉 _कोणत्याही आजाराचा रुग्ण असो त्याला फक्त साध्या दराच्या गाडीतच सवलत असते...._ 


👉 यामध्ये....  सिकलसेल/डायलिसिस/दुर्धर आजार (HIV) / हिमोफिलीया/ कर्करोग (cancer) / कुष्ठरोग ( leprosy) ई. आजार येतात... 


👉 सर्व आजारवर सवलत ही "त्याचे राहण्याचे ठिकाण ते उपचार करत असलेला दवाखाना" येवढ्याच अंतरासाठी असतो.... 


👉 कुष्ठरोग आणि कर्करोग या आजारावर जरी १/४ वनफोर तिकीट चे मुल्य प्रवासी देत असेल तरी सुद्धा नेमुण दिलेल्या मार्गावरच त्याला सवलत आहे.... 


👉 कोणत्याच रुग्णासोबतच्या साथीदारला कुठलीही तिकीट मध्ये सुट नाही... 


👉 सर्व रुग्णांजवळ ज्या दवाखान्यात उपचार चालू आहे तेथिल प्रमाणपत्र आवश्यक आहे......



त्यावर त्याचे नाव/फोटो/राहण्याचे ठिकाण/ दवाखाना शिक्का/ किती किलोमीटर करिता सवलत/ किती टक्के) सर्वात महत्त्वाचे एसटीची सही शिक्का असावा....


                            ––――――


जर माहिती आवडली असेल तर, कमेंट आणि शेअर करा.


आम्हाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://instagram.com/javed_clickz?igshid=aTdzcXNxNXZldHFi

Comments