Skip to main content

Posts

Featured

एसटीची कधीही न थांबणारी दोन चाके

यष्टी किंवा एसटी म्हटलं कि आपल्या समोर लालपरी, हिरकणी, शिवनेरी आणि आत्ताची शिवशाही समोर येते .आपली हि एसटी महाराष्ट्रभर धावत असते.मुंबई ते पश्चिम महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्र ते कोकण, कोकण ते मराठवाडा ,मराठवाडा ते विदर्भा पर्यंत ती धावतच असते.अशा या आपल्या एसटी चा धावण्यात दोन महत्वाचा चाकांचा वाटा आहे,  एक चाक म्हणजे चालक आणि दुसरं म्हणजे वाहक. मला वाटत हि दोन चाक कधीच थांबत नाहीत.एसटीचा ब्रिदवाक्याप्रमाणे प्रवाशांचा सेवेसाठी हे दोघे आयुष्यभर झटत असतात.कमी सुविधा, कमी पगार असून सुद्धा आपला कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात.तुम्हीच बघा ना होळी, गणपती, दिवाळी या सणांत सुद्धा ते डबल डबल ड्युटी करतात..त्यांनाही वाटत असेल या सणांमध्ये आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करावेत.पण कामामुळे त्यांना हे क्षण कमी मिळतात.हे सगळं मनातलं दुःख बाजूला ठेवून ते प्रवाशांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणाकडे पोचवत असतात. प्रवाशांची  सेवा हाच त्यांचा साठी सण आहे. अशा ह्या आपल्या चालक आणि वाहक काकां कडून खूप गोष्टी शिकण्या सारख्या आहेत .. एसटीचे चालक काका जेव्हा घाट चढत असतात तेव्हा शिकवत असतात ह्या ...

Latest Posts

चार तास फक्त एक बसची वाट पाहिलेला काळ नव्हता—हा एक अनुभव होता

मुंबई-चिखली बसने भिवंडी ते नाशिक पर्यंत प्रवास

बसच्या खिडकीबाहेरचं जग...

दुसऱ्या शहरातून जात असताना अचानक आपल्या गावाकडची एसटी बस दिसली की, जी भावना उमटते, ती शब्दांत मांडणं कठीण आहे.

ही बस पिंपळगाव बसवत, चांदवड, मालेगाव, धुळे, जळगाव, भुसावळ, रावेर अशा मार्गाने जाते. प्रवास साधारण ६ ते ७ तासांचा असतो.

माझी आवडती, मुंबई-पुसद बस

नाशिक आणि विदर्भाला जोडणाऱ्या महत्वाच्या मार्गांपैकी एक म्हणजे नाशिक - वाशिम एसटी मार्ग.