बोईसर आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

बोईसर आगार, पालघर विभाग

एसटीतून ये-जा करणाऱ्या प्रवाश्यांचा प्रवास,वेळापत्रकाच्या माध्यमातून अधिक सोयीस्कर करण्याचा एक छोटासा उपक्रम.!

➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖

बसचा मार्ग व प्रकार वेळ मार्गे
बोईसर-भुसावळ (साधी) स. ६:०० नाशिक
बोईसर-नंदुरबार (साधी) स. ६:२० नाशिक
बोईसर-कोल्हापूर (शिवशाही)  स. ६:३०, सं. १९:३० ठाणे,स्वारगेट
बोईसर-पैठण (साधी)  स. ६:४५ अहमदनगर
बोईसर-अक्कलकोट ★ (साधी बस) स. ७:०० ठाणे-स्वारगेट
बोईसर-शिर्डी (साधी)  स.७:००, दु.१२:०० नाशिक
बोईसर-पाटोदा (साधी)  स. ७:१५ अहमदनगर
बोईसर-गोंदवले (साधी)  स. ७:३० ठाणे,स्वारगेट
बोईसर-संभाजीनगर (औरंगाबाद) (साधी बस) स. ७:३० नाशिक,वैजापूर
बोईसर-अहमदनगर (साधी)  स. ८:०० कल्याण
बोईसर-स्वारगेट (शिवशाही)  दु. १:०० ठाणे,चिंचवड
बोईसर-तुळजापूर (शयन+आसनी) सं. ४:३० ठाणे,स्वारगेट
बोईसर-नृसिंहवाडी (शयन+आसनी) सं. ५:३० ठाणे,स्वारगेट
बोईसर-मुरगुड ★ (साधी)  सं. ६:३० ठाणे,स्वारगेट
------------------------------------------------------------

“ वाडा बसस्थानकाचे वेळापत्रक पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा "
                           
आम्हाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा:- https://www.instagram.com/javed_clickz?igsh=aTdzcXNxNXZldHFi


Comments